Wed. Dec 18th, 2024

About Us

आम्ही लोकसमुदाय आणि सरकार, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट यांसारख्या इतर भागधारकांमधील अंतर भरून काढत आहोत.

आम्ही गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक विकास क्षेत्रात आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण, आरोग्य व स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांमध्ये काम करत आहोत. लोक समुदायाचे जीवनमान उंचावण्यास आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.