EPFO Recruitment कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था मध्ये विविध पदांसाठी २८५९ जागा
पद:
- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क)
- लघुलेखक (गट क)
पदसंख्या:
- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) – एकूण २६७४ जागा
- लघुलेखक (गट क) – एकूण १८५ जागा
वेतन श्रेणी: सीपीसी ७ नुसार
- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) – केवळ ५ प्रमाणे
- लघुलेखक (गट क) – केवळ ४ प्रमाणे
शैक्षणिक पात्रता:
- सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) – पदवी आणि टंकलेखक
- लघुलेखक (गट क) – बारावी व टंकलेखक
वयोमर्यादा:
किमान १८ ते कमाल २७ वर्षे
परीक्षा शुल्क:
अमागास – रु. ७००/-
मागासवर्गीय – निशुल्क
नोकरीचे ठिकाण:
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यांचे विविध कार्यालये
अर्ज करण्याचा कालावधी:
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २७ मार्च २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २६ एप्रिल २०२३
जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा – Apply online here –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (गट क) साठी अर्ज करा