- आपले पॅन आपल्या आधार क्रमांकासोबत लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढील लींक चा वापर करा –
- आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्डसोबत लिंक करणे एक सोपी प्रक्रिया आहे, आणि हे तुम्ही ऑनलाइन पण करू शकता. तुम्ही खालील प्रक्रियेद्वारे तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता:
- Link Aadhaar > FAQ
- 1. Who needs to link Aadhaar and PAN?
- 2.For whom is Aadhaar-PAN linkage not compulsory?
- 4. What will happen if I don’t link Aadhaar and PAN?
- 5. I cannot link my Aadhaar with PAN because there is a mismatch in my name/phone number/date of birth in Aadhaar and PAN. What should I do?
- 6. What should I do if my PAN becomes inoperative?
शासनाने सर्व करदात्यांना म्हणजे ज्यांचेकडे पॅनकार्ड आहे अशा सर्व नागरिकांना त्यांचे पॅन (Permanent Account Number – PAN) आधार सोबत जोडून घेणे बंधनकारक केले आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम 139AA च्या उप-कलम (२) नुसार, १ जुलै १०१७ पर्यंत पॅन वाटप झालेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार क्रमांक सूचित करणे अनिवार्य आहे जेणेकरून पॅन आधार सोबत जोडून घेता येईल.
यापूर्वी पॅनला आधारशी जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ होती. ३१ मार्चपर्यंत जर आपला पॅन आधार शी जोडला नसेल तर, आपल्याला आता रुपये १,000/- शुल्क यासाठी भरावा लागणार आहे. अनेक मुदतवाढीनंतर, सरकारच्या नवीन सूचनेनुसार पॅन आधार सोबत जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
१ जुलै २०२३ पासून, पॅन सोबत आधार जोडण्यास अयशस्वी झालेल्या करदात्यांचा पॅन निष्क्रिय होणार आहे. तथापि, रुपये १,000/- शुल्क भरल्यानंतर, विहित प्राधिकरणाला आधारची माहिती दिल्यानंतर, ३० दिवसांत पॅन पुन्हा चालू करता येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. वित्त मंत्रालयाच्या मते, ज्या व्यक्तींचे पॅन निष्क्रिय होतील, अशा पॅन विरुद्ध कोणताही परतावा मिळणार नाही; ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय असेल, त्या कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही; तसेच टीडीएस आणि टीसीएस अधिक दराने कापला जाईल. वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार २८ मार्चपर्यंत, ५१ कोटींहून अधिक पॅन आधारशी जोडले गेले आहेत.
- पॅन आधार सोबत जोडून घेण्याची याआधीची मुदत – ३१ मार्च २०२३.
- पॅन आधार सोबत जुडून घेण्याची अंतिम मुदत – ३० जून २०२३
- भरावा लागणारे दंड स्वरूपातील शुल्क – रुपये 1000/-
आपले पॅन आपल्या आधार क्रमांकासोबत लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढील लींक चा वापर करा –
Check your PAN – Aadhar Link Status
पोर्टल ओपन झाल्यावर त्यामध्ये आपले पॅन व आधार क्रमांक टाकून View Link Aadhar Status बटनावर क्लिक करा. आपला पॅन आपल्या आधार सोबत लिंक आहे की नाही हे समजून जाईल. जर लींक असेल तर, अभिनंदन आपले रुपये १,000/- वाचले. जर नसेल तर रुपये १,000/- भरून आपला पॅन आधार सोबत लींक करून घ्यावा लागेल.
आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्डसोबत लिंक करणे एक सोपी प्रक्रिया आहे, आणि हे तुम्ही ऑनलाइन पण करू शकता. तुम्ही खालील प्रक्रियेद्वारे तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता:
१. पॅन आधार सोबत जोडण्यासाठी आवश्यक गोष्टी: वैध पॅन, आधार क्रमांक, वैध मोबाईल नंबर, पॅन व आधार यांचेवरील नाव, जन्म तारीख समान असणे.
२. आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा – https://incometaxindiaefiling.gov.in/
३. डावीकडच्या मेनुमधील ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.
४. पॅन व आधार क्रमांक टाकून Validate वर क्लिक करा. कृपया, लक्षात घ्या की जर नाव/जन्म तारीख यापैकी काही जुळत नसेल, तर तुम्हाला पॅन किंवा आधार मध्ये ते दुरुस्त करणे आवश्यक आहे.
५. दंड शुल्क रुपये १,000/- चा भरणा “e-Pay Tax” सेवा किंवा इन्टरनेट बँक खाते मार्फत किंवा “Protean (NSDL) Portal” वर major head (021) and minor head (500) साठी जमा करावा
६. एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमचे payment झाले आहे तुमचा पॅन आधार शी लींक करण्यासाठी क्रमांक पुन्हा खात्री करून घ्या आणि Continue वर क्लिक करा व लींकसाठी विनंती करा.
Link Aadhaar > FAQ
1. Who needs to link Aadhaar and PAN?
Section 139AA of the Income Tax Act provides that every individual who has been allotted a permanent account number (PAN) as on the 1st day of July, 2017, and who is eligible to obtain an Aadhaar number, shall intimate his Aadhaar number in the prescribed form and manner. In other words, such persons have to mandatorily link their Aadhaar and PAN before the prescribed date (31.03.2022 without fee payment and 31.03.2023 with prescribed fee payment For more details refer to CBDT circular No.7/2022 dated 30.03.2022.
2.For whom is Aadhaar-PAN linkage not compulsory?
Aadhaar-PAN linkage requirement does not apply to any individual who is:
- Residing in the States of Assam, Jammu and Kashmir, and Meghalaya;
- a non-resident as per the Income-tax Act, 1961;
- of the age of eighty years or more at any time during the previous year; or
- not a citizen of India.
Note:
1. The exemptions provided are subject to modifications depending on subsequent government notifications on this subject
2. For further details refer to Department of Revenue Notification No 37/2017 dated 11th May 2017”
3. However, for users falling in any of the above category, voluntarily desires to link Aadhaar with PAN fee payment of specified amount is required to be done.
3. How to link Aadhaar and PAN?
Both registered and unregistered users can link their Aadhaar and PAN on the e-Filing Portal, even without logging in. You can use the quick link Link Aadhaar on the e-Filing home page to link Aadhaar and PAN.
4. What will happen if I don’t link Aadhaar and PAN?
Kindly, refer to the Circular No. 7/2022 dated 30/3/2022
5. I cannot link my Aadhaar with PAN because there is a mismatch in my name/phone number/date of birth in Aadhaar and PAN. What should I do?
Correct your details in either PAN or Aadhaar database such that both have matching details. You can correct your PAN details on:
- The TIN-NSDL website (https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html), or
- UTIISL’s PANOnline Portal (https://www.pan.utiitsl.com/PAN/mainform.html;jsessionid=B3A9443C26F9755063EFD5A7B32B2E11).
In case of Query/Assistance, please contact on NSDL /UTI helpline number: 033 40802999 ,03340802999 or write on e-mail id: utiitsl.gsd@utiitsl.com
You can correct your Aadhaar details on the UIDAI website (https://uidai.gov.in/my-aadhaar/update-aadhaar.html).
In case of Query/Assistance, please contact on toll-free number 18003001947 or 1947
6. What should I do if my PAN becomes inoperative?
Kindly, refer to the Circular No. 7/2022 dated 30/3/2022.