पॅन आधारशी लींक केले नसेल तर होईल निष्क्रीय ! भरावा लागणार रुपये १,000/- चा दंड !! PAN will become inoperative if not linked with Aadhar ! A penalty of Rs.1,000/- to be paid !
शासनाने सर्व करदात्यांना म्हणजे ज्यांचेकडे पॅनकार्ड आहे अशा सर्व नागरिकांना त्यांचे पॅन (Permanent Account Number – PAN) आधार सोबत जोडून घेणे बंधनकारक केले आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम 139AA…